मोबाईल विश्व

Why ‘Target Groups (TG)’ are important to Mobile Companies?

0 0

Why ‘Target Group (TG)’ are important to Mobile Companies? ‘TG-टार्गेट ग्रुप’ सर्व मोबाईल कंपन्यांसाठी का महत्वाचे आहेत ?

TG

मोबाईल निर्मात्या कंपन्या आपले सर्व मोबाईल्स ‘टार्गेट ग्रुप’ ला अनुसरूनच निर्माण करतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि हे ‘टार्गेट ग्रुप’ म्हणजे नक्की काय? काळजी नसावी, आम्ही याबद्दल माहिती देऊ. टार्गेट ग्रुप म्हणजे ‘ठराविक प्रकारच्या लोकांचा समूह’. टू-व्हीलर वाहनामध्ये भरपूर प्रकारच्या गाड्या आहेत पण महिला या ‘टार्गेट ग्रुप’ ची पहिली पसंत गियरलेस स्कुटी असते तर कॉलेजला जाणाऱ्या तरुण मुलाला स्पोर्ट्स बाईक आवडते. म्हणजेच स्कुटी प्रोडक्टसाठी महिला तर स्पोर्ट्सबाईक या प्रॉडक्टसाठी तरुण मुलगा हा या टू व्हीलर गाड्या बनवणाऱ्या कंपन्यांसाठी एक टार्गेट ग्रुप आहे.

मोबाईल्सची फॅक्टरीमध्ये निर्मिती करण्यापूर्वी सर्व मोबाइल कंपन्या ‘मार्केट रिसर्च’ करतात. कोणताही मोबाईल निर्माण आणि लाँच करण्यापूर्वी तो मोबाईल कोणता ‘ग्राहक वर्ग’ विकत घेऊ शकतो आणि वापरू शकतो , त्या स्पेसिफिकेशन्सची सर्वाधिक उपयुक्तता कोणत्या ‘वर्गाला’ आहे, त्या वर्गाचे मोबाईल खरेदीचे साधारण बजेट किती आहे हे ‘मार्केट रिसर्च’ Market Research मध्ये कळून येते. मग याच टार्गेट ग्रुप च्या आवश्यकतेनुसार मोबाईलची निर्मिती केली जाते. म्हणूनच मार्केट मध्ये ठराविक स्पेसिफिकेशन असणारे मोबाईल्स जास्त दिसतात. उदाहरणार्थ, ४ जीबी + ६४ जीबी , ६ जीबी + १२८ जीबी, ८ जीबी + २५६ जीबी.

TG

मोबाईल कडून प्रत्येक टार्गेट ग्रुप च्या गरजा या वेग-वेगळ्या असतात. सारखा प्रवास करणाऱ्या व्यक्तींच्या टार्गेट ग्रुप च्या गरजा, ऑफिसकाम करणाऱ्या टार्गेट ग्रुपपेक्षा वेगळ्या असतील. सारखा प्रवास करणार्यांना मोबाईल बॅटरी अधिक क्षमतेची हवी असते, दोन किंवा अधिक सिमकार्ड हवे असतात तर ऑफिसमध्ये असणाऱ्यांना थोडी कमी क्षमतेची बॅटरी असेल तरी चालते कारण ते कधीही ऑफिस मध्ये मोबाईल चार्ज करू शकतात आणि एक सिम असलेला पण प्रीमियम लुक असणारा मोबाईल हवा असतो.

टार्गेट ग्रुप हे लिंग, वय , उत्पन्न , आवड, कला, वापर यांसारख्या असंख्य बाबींपासून बनतो. भारतात, मोबाइल कंपन्या सहसा मोबाईल खरेदीच्या बजेटनुसार टार्गेट ग्रुप बनवतात. कॉर्पोरेट जॉब करणाऱ्या अधिक उत्पन्न असणाऱ्या महिलेला आयफोन हवा असतो, तर गृहिणी असणाऱ्या उत्पन्नाचे साधन नसणाऱ्या महिलेला साधारण मोबाईलही सहसा पुरेसा असतो.

जवळपास सर्वच मोबाईल कंपन्यांचे उत्पन्नानुसार टार्गेट ग्रुप साधारण निरीक्षणानेसुद्धा ओळखता येतात. या उत्पन्न वर्गाकडे साधारणतः या ब्रँडचे मोबाईल्स म्हणूनच दिसतात कारण या कंपन्या या वर्गाच्या अनुसरूनच मोबाईलच्या किमती व स्पेसिफिकेशन्स पुरवतात.

अधिक उत्पन्न समूह – आयफोन , वनप्लस, सॅमसंग S सिरीज

माध्यम उत्पन्न समूह – विवो, ओप्पो, Samsung

कनिष्ट उत्पन्न समूह – एम आई, रेडमी, रिअलमी, Itel, Lava

एखाद्या वर्ग समूहाच्या गरजांची ओळख करून त्यांना त्या प्रकारचा मोबाइल पुरवण्याच्या प्रयत्न केला जातो. तसेच वर्ग समूहाला अपवाद आलेच. तुम्ही सुद्धा आयफोन वापरणारे भरपूर जण पहिले असतील ज्यांचे शून्य उत्पन्न आहे.आयफोन साठी किडणी विकली असे उपहास करणारे मिम्स उगाच व्हायरल नाही झाले! धन्यवाद.

नवीन मोबाईल घेताय ? हे नक्की वाचा !https://mobilemarathi.com/%e0%a4%ae%e0%a4%ac%e0%a4%88%e0%a4%b2-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%a0-%e0%a4%95%e0%a4%b6%e0%a4%b8%e0%a4%a0/ ‘मोबाईल मराठी’ कशासाठी ? Why Mobile Marathi? – मोबाईल मराठी

Buy Vivo Latest Mobile Phones Online at Best Price, V25 Pro T Series, vivo X70 Series, vivo V23 Series- Vivo India Estore

#Mobile, #Smartphone, #Android, #Vivo, #Oppo, #MI, #Xiaomi, #Realme, #Nokia, #Apple, #LAVA, #Carbon Mobiles, #Intex Mobile, #Itel

मोबाईल मराठी वर माहितीचा खजिना उपलब्ध आहे. खालील ब्लॉग तुम्ही वाचून ज्ञानप्राप्ती करू शकता

1. ‘मोबाईल मराठीकशासाठी ?

Why Mobile Marathi? – मोबाईल मराठी 6 August 2023

2. Why ‘Target Group (TG)’ are important to Mobile Companies? ‘TG-टार्गेट ग्रुपसर्व मोबाईल कंपन्यांसाठी का महत्वाचे आहेत ?

Why ‘Target Groups (TG)’ are important to Mobile Companies? (mobilemarathi.com)

3. OnePlus Nord 3 Design Leak. To be launched in July 2023. वनप्लस नॉर्ड 3 5G ची डिझाईन लीक. हा आकर्षक मोबाईल पहिला का?

OnePlus Nord 3 5G Design Leaked – mobilemarathi.com

4. Mobile Tricks- मोबाईल ट्रिक्स भाग

Mobile Tricks- मोबाईल ट्रिक्स भाग १ – मोबाईल मराठी – 2023 (mobilemarathi.com)

5. Track lost Mobile- मोबाईल हरवला, चोरीला गेला तर काय कराल?

Track lost Mobile- मोबाईल हरवला, चोरीला गेला तर काय कराल? (mobilemarathi.com)

6. 5G vs 4G Technology – 5G विरुद्ध 4G तंत्रज्ञान

5G vs 4G Technology – 5G विरुद्ध 4G तंत्रज्ञान – – 2023 (mobilemarathi.com)

7. 10 WhatsApp Tricks- व्हाट्सअँप चे 10 ट्रिक्स माहिती आहेत का?

10 WhatsApp Tricks- व्हाट्सअँप चे 10 ट्रिक्स माहिती आहेत का? (mobilemarathi.com)

8. Nothing Phone 2 पाहिलात का ? किंमत जाणून घ्या

Nothing Phone 2 पाहिलात का ? किंमत जाणून घ्या – मोबाईल मराठी (mobilemarathi.com)

9. WhatsApp वरून मोठी फाईल आणि व्हिडीओ पाठवा– Send Big size file and video on WhatsApp

WhatsApp वरून मोठी फाईल आणि व्हिडीओ पाठवा- Send Big size file and video on WhatsApp (mobilemarathi.com)

10. Best Mobiles Under 25000

Best Mobiles Under 25000 – मोबाईल मराठी – 5 August 2023 (mobilemarathi.com)

11. Vivo Vs Samsung: Who is Better?

Vivo Vs Samsung: Who is Better? – मोबाईल मराठी 6 August 2023 (mobilemarathi.com)

12. Vivo Y21 is best budget mobile

Vivo Y21 is best budget mobile – मोबाईल मराठी 6 August 2023 (mobilemarathi.com)

13. Chat GPT Login in Marathi

Chat GPT Login in Marathi – मोबाईल मराठी – 6 August 2023 (mobilemarathi.com)

14. OnePlus foldable phone in India

OnePlus foldable phone in India – 6 August 2023 (mobilemarathi.com)

15. JCB Mobile Announced

JCB Mobile Announced – मोबाईल मराठी 2023 (mobilemarathi.com)

16. Vivo Y36 Launched in India

Vivo Y36 Launched in India – मोबाईल मराठी (mobilemarathi.com)

17. Samsung mobile under 20000

Samsung mobile under 20000 – mobilemarathi.com 2023

18. Oppo Reno 10 Pro Price in India

Oppo Reno 10 Pro Price in India – August 2023 # (mobilemarathi.com)

19. Iphone 14 Pro Max price in Dubai

Iphone 14 Pro Max price in Dubai – 2023 Mobile in Marathi (mobilemarathi.com)

20. Best 5G Mobiles under 15000 in India

Best 5G Mobiles under 15000 in India – 6 August 2023 (mobilemarathi.com)

21. Best 5 Mobile under 15000 in India

Best 5 Mobile under 15000 in India August 6 August 2023 (mobilemarathi.com)

22. Mobile Phone in Marathi मोबाईल फोनची माहिती.

Mobile Phone in Marathi – mobilemarathi.com

23. Vivo V29 Pro details in Marathi

Vivo V29 Pro details in Marathi – 6 August 2023 (mobilemarathi.com)

24. Realme 11 Pro Plus Mobile Details in Marathi

Realme 11 Pro Plus Mobile Details in Marathi 6 August 2023 (mobilemarathi.com)

25. Realme GT Neo 5 Pro 5G Design Leaked

Realme GT Neo 5 Pro 5G Design Leaked – 6 August 2023 (mobilemarathi.com)

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *