मोबाईल विश्व

OnePlus Nord 3 5G Design Leaked

0 0

OnePlus Nord 3 Design Leak. To be launched in July 2023. वनप्लस नॉर्ड 3 5G ची डिझाईन लीक. हा आकर्षक मोबाईल पहिला का?

OnePlus Nord 3 Leaked Photo

OnePlus Nord 3
<kbd>Front Side<kbd>
OnePlus Nord 3
Back Side
  • ट्रिपल रियर कॅमेरा
  • Punch-Hole Screen
  • Bezel-less Design
  • Dual LED Flesh
  • Alert Slider
  • Black/Green Colors

OnePlus Nord 3 5G प्राथमिक निरीक्षण

बॅक पॅनल : फोटोजमध्ये हा वनप्लस फोन मॅट फिनिश असलेला दिसत आहे. ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप डावीकडे आहे. ज्यात दोन मोठे रिंग देण्यात आले आहेत यातील एका रिंगमध्ये सिंगल सेन्सर तर दुसऱ्या रिंगमध्ये दोन सेन्सर आहेत. ह्या दोन्ही कॅमेरा रिंगच्या बाजुकला एक-एक एलईडी फ्लॅश आहे. पॅनल पूर्णपणे सपाट आहे तर मध्यभागी मध्ये OnePlus चा लोगो देण्यात आला आहे.

फ्रंट पॅनल : वनप्लस नॉर्ड 3 पंच-होल डिस्प्लेसह दाखवण्यात आला आहे. सेल्फी कॅमेरा स्क्रीनच्या वरच्या मध्यभागी असलेल्या पंचहोलमध्ये दिला जाईल. हा डिस्प्ले पूर्णपणे बेजल लेस आहेत ज्याच्या चारही बाजूंना बारीक एज दिसत आहेत.

साइड पॅनल : OnePlus Nord 3 च्या टॉप एजवर मायक्रोफोनसह स्पिकर आणि आयआर ब्लास्टर देखील दिसत आहे. तसेच खालच्या बाजूला यूएसबी टाईप-सी पोर्ट सोबतच सिम स्लॉट आणि स्पिकर आहे. फोनच्या उजव्या पॅनलवर वॉल्यूम रॉकर आहे तर डाव्या पॅनलवर पावर बटन आहे. विशेष म्हणजे अलर्ट स्लाइडरही दिसत आहे.

कॅमेरा : फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो. लीकनुसार, ह्यात 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर असेल जोडीला 8 मेगापिक्सल सेकंडरी लेन्स तसेच 2 मेगापिक्सलच्या थर्ड सेन्सरसह चालेल. तसेच नॉर्ड 3 5जीच्या फ्रंट पॅनलवर 16एमपी सेल्फी कॅमेरा मिळू शकतो.

प्रोसेसर : हा मोबाइल अँड्रॉइड 13 आधारित ऑक्सीजनओएस 13 सह लाँच होऊ शकतो. प्रोसेसिंगसाठी ह्यात मीडियाटेक डायमेन्सिटी 9000 ऑक्टाकोर प्रोसेसर दिला जाऊ शकतो.

स्क्रीन : नॉर्ड 3 5जी फोन 6.74 इंचाच्या 1.5के डिस्प्लेसह लाँच होऊ शकतो. लीकनुसार ही पंच-होल स्टाईल स्क्रीन असेल जी अ‍ॅमोलेड पॅनलवर बनलेली असेल तसेच 120हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालेल.

बॅटरी : लीकनुसार वनप्लस नॉर्ड 3 5जी फोनमध्ये पावर बॅकअपसाठी 5,000एमएएचची बॅटरी दिली जाईल. ही मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी ह्यात 80वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी दिली जाऊ शकते.

व्हेरिएंट्स : लीकनुसार OnePlus Nord 3 5G दोन रॅम व्हेरिएंट्समध्ये लाँच होईल. ज्यात 12जीबी रॅम तसेच 16जीबी रॅमचा समावेश असू शकतो. फोनच्या सर्वात मोठ्या व्हेरिएंटमध्ये 512जीबी स्टोरेज मिळू शकते.

50MP Rear+16MP selfie Camera

6.74″ 1.5K AMOLED

80W 5,000mAh battery

16GB RAM+512GB Storage

MediaTek Dimensity 9000

Expected Launch Date – 5th July 2023

Expected Price- Rs. 27999

Expected Launch Date – 5th July 2023

‘TG-टार्गेट ग्रुप’ सर्व मोबाईल कंपन्यांसाठी का महत्वाचे आहेत ? Why ‘Target Group (TG)’are important to Mobile Companies? – मोबाईल मराठी Mobile Marathi Mobile Marathi

OnePlus Official Site | OnePlus India

Home Page- #मोबाईल मराठी – तुमचा मोबाइल मित्र मोबाईल मराठी Mobile (mobilemarathi.com)

Facebook Page- https://www.facebook.com/profile.php?id=100063662022280&mibextid=ZbWKwL

मोबाईल मराठी वर माहितीचा खजिना उपलब्ध आहे. खालील ब्लॉग तुम्ही वाचून ज्ञानप्राप्ती करू शकता

1. ‘मोबाईल मराठीकशासाठी ?

Why Mobile Marathi? – मोबाईल मराठी 6 August 2023

2. Why ‘Target Group (TG)’ are important to Mobile Companies? ‘TG-टार्गेट ग्रुपसर्व मोबाईल कंपन्यांसाठी का महत्वाचे आहेत ?

Why ‘Target Groups (TG)’ are important to Mobile Companies? (mobilemarathi.com)

3. OnePlus Nord 3 Design Leak. To be launched in July 2023. वनप्लस नॉर्ड 3 5G ची डिझाईन लीक. हा आकर्षक मोबाईल पहिला का?

OnePlus Nord 3 5G Design Leaked – mobilemarathi.com

4. Mobile Tricks- मोबाईल ट्रिक्स भाग

Mobile Tricks- मोबाईल ट्रिक्स भाग १ – मोबाईल मराठी – 2023 (mobilemarathi.com)

5. Track lost Mobile- मोबाईल हरवला, चोरीला गेला तर काय कराल?

Track lost Mobile- मोबाईल हरवला, चोरीला गेला तर काय कराल? (mobilemarathi.com)

6. 5G vs 4G Technology – 5G विरुद्ध 4G तंत्रज्ञान

5G vs 4G Technology – 5G विरुद्ध 4G तंत्रज्ञान – – 2023 (mobilemarathi.com)

7. 10 WhatsApp Tricks- व्हाट्सअँप चे 10 ट्रिक्स माहिती आहेत का?

10 WhatsApp Tricks- व्हाट्सअँप चे 10 ट्रिक्स माहिती आहेत का? (mobilemarathi.com)

8. Nothing Phone 2 पाहिलात का ? किंमत जाणून घ्या

Nothing Phone 2 पाहिलात का ? किंमत जाणून घ्या – मोबाईल मराठी (mobilemarathi.com)

9. WhatsApp वरून मोठी फाईल आणि व्हिडीओ पाठवा– Send Big size file and video on WhatsApp

WhatsApp वरून मोठी फाईल आणि व्हिडीओ पाठवा- Send Big size file and video on WhatsApp (mobilemarathi.com)

10. Best Mobiles Under 25000

Best Mobiles Under 25000 – मोबाईल मराठी – 5 August 2023 (mobilemarathi.com)

11. Vivo Vs Samsung: Who is Better?

Vivo Vs Samsung: Who is Better? – मोबाईल मराठी 6 August 2023 (mobilemarathi.com)

12. Vivo Y21 is best budget mobile

Vivo Y21 is best budget mobile – मोबाईल मराठी 6 August 2023 (mobilemarathi.com)

13. Chat GPT Login in Marathi

Chat GPT Login in Marathi – मोबाईल मराठी – 6 August 2023 (mobilemarathi.com)

14. OnePlus foldable phone in India

OnePlus foldable phone in India – 6 August 2023 (mobilemarathi.com)

15. JCB Mobile Announced

JCB Mobile Announced – मोबाईल मराठी 2023 (mobilemarathi.com)

16. Vivo Y36 Launched in India

Vivo Y36 Launched in India – मोबाईल मराठी (mobilemarathi.com)

17. Samsung mobile under 20000

Samsung mobile under 20000 – mobilemarathi.com 2023

18. Oppo Reno 10 Pro Price in India

Oppo Reno 10 Pro Price in India – August 2023 # (mobilemarathi.com)

19. Iphone 14 Pro Max price in Dubai

Iphone 14 Pro Max price in Dubai – 2023 Mobile in Marathi (mobilemarathi.com)

20. Best 5G Mobiles under 15000 in India

Best 5G Mobiles under 15000 in India – 6 August 2023 (mobilemarathi.com)

21. Best 5 Mobile under 15000 in India

Best 5 Mobile under 15000 in India August 6 August 2023 (mobilemarathi.com)

22. Mobile Phone in Marathi मोबाईल फोनची माहिती.

Mobile Phone in Marathi – mobilemarathi.com

23. Vivo V29 Pro details in Marathi

Vivo V29 Pro details in Marathi – 6 August 2023 (mobilemarathi.com)

24. Realme 11 Pro Plus Mobile Details in Marathi

Realme 11 Pro Plus Mobile Details in Marathi 6 August 2023 (mobilemarathi.com)

25. Realme GT Neo 5 Pro 5G Design Leaked

Realme GT Neo 5 Pro 5G Design Leaked – 6 August 2023 (mobilemarathi.com)

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *