मोबाईल विश्व

Best 5 Mobile under 15000 in India

1 0

Best 5 Mobiles under 15000 in Marathi. 15000 बजेट मध्ये बेस्ट 5 4G मोबाईल्स.

स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपन्यांकडे एकापेक्षा जास्त स्मार्टफोन आहेत, पण जर तुमचे बजेट 15000 रुपयांपर्यंत असेल, तर या लेखात आम्ही तुम्हाला या किंमतीच्या श्रेणीमध्ये कोणते सर्वोत्तम मोबाइल मिळतील याची माहिती देणार आहोतBest 5 Mobile under 15000 in Marathi. आम्ही तुम्हाला Realme 8i, Samsung Galaxy F22, Redmi Note 10S आणि Redmi Note 10 बद्दल सांगत आहोत. Best 5 Mobiles under 15000 in Marathi.

Best 5 Mobile under 15000 in India

भारतीय बाजारात गेल्या काही दिवसात अनेक शानदार स्मार्टफोन्स लाँच झाले आहेत. तुम्ही देखील १५ हजार रुपयांपेक्षा चांगले स्मार्टफोन्स शोधत असाल तर, सध्या जबरदस्त पर्याय उपलब्ध आहेत. या सेगमेंटमध्ये दमदार फीचर्ससह येणारे फोन्स आहे. तुम्हाला आज आम्हीअशाच काही फोन्सबद्दल माहिती देणार आहोत. Best 5 Mobiles under 15000 in Marathi.

Redmi Note 10 S रेडमी नोट 10 S

Price – 14499 Rs

Best 5 Mobile under 15000 in India

Redmi Note 10 S मोबाइलमध्ये ६. ४३ इंचाचा डिस्प्ले आहे. फोनमध्ये Octa core MediaTek Helio G95 प्रोसेसर देण्यात आला आहे. समोर १३ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. स्मार्टफोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा पहिला कॅमेरा,८ मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा २ मेगापिक्सेल तिसरा कॅमेरा आणि चौथा २ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये ५००० mAh बॅटरी आहे, जी १८ W फास्ट चार्जिंगद्वारे समर्थित आहे. किंमतीच्या बाबतीत, Amazon च्या अधिकृत वेबसाइटवर Redmi Note 10S च्या ६ GB रॅम आणि ६४ GB स्टोरेज वेरिएंटची किंमत १४,९९९ रुपये आहे. Best 5 Mobiles under 15000 in Marathi.

Samsung Galaxy F22 सॅमसंग गँलॅक्सि F22

Price – 14499 Rs

Best 5 Mobile under 15000 in India

या सॅमसंग मोबाईलमध्ये ६.४० इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन ७२० x१६०० पिक्सेल आहे. या स्मार्टफोनला ऑक्टा कोर मीडियाटेक हेलिओ G 80 प्रोसेसर देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा पहिला कॅमेरा , ८ मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा,२ मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा २ मेगापिक्सलचा चौथा कॅमेरा आहे. १३ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. १५ W फास्ट चार्जिंग सपोर्टसह ६००० mAh बॅटरी देण्यात आली आहे. Samsung Galaxy F22 च्या ६ GB रॅम आणि १२८ GB स्टोरेज वेरिएंटची किंमत Samsung च्या अधिकृत वेबसाइटवर १४,९९९ रुपये आहे.

Redmi Note 10 रेडमी नोट 10

Price – 14499 Rs

Best 5 Mobile under 15000 in India

Redmi Note 10 रेडमी नोट 10 स्मार्टफोनमध्ये ६.४३ -इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले आहे. प्रोसेसरच्या बाबतीत, हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६७८ प्रोसेसरसह येतो. कॅमेराबद्दल बोलायचे झाले तर या स्मार्टफोनच्या फ्रंटला १३ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. तर, ४८ मेगापिक्सेलचा पहिला कॅमेरा, ८ मेगापिक्सेलचा दुसरा कॅमेरा, २ मेगापिक्सेलचा तिसरा कॅमेरा आणि चौथा कॅमेरा २ मेगापिक्सेलचा आहे. फोनमध्ये ५००० mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी ३३ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. Xiaomi च्या अधिकृत वेबसाइटवर Redmi Note 10 च्या ४ GB RAM आणि ६४ GB स्टोरेज वेरिएंटची किंमत १३,९९९ रुपये आहे.

Realme 8i रिअलमी 8 i

Price – 13999 Rs

Best 5 Mobile under 15000 in India

या मोबाइलमध्ये ६.६० -इंचाचा IPS LCD डिस्प्ले आहे, या स्मार्टफोनला ऑक्टा कोअर मीडियाटेक हेलिओ जी९६ प्रोसेसर देण्यात आला आहे. कॅमेराबद्दल बोलायचे झाले तर, स्मार्टफोनच्या फ्रंटला १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. स्मार्टफोनमध्ये ५० मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा,२ मेगापिक्सेलचा दुसरा कॅमेरा आणि २ मेगापिक्सेलचा तिसरा कॅमेरा आहे. स्मार्टफोनमध्ये ५००० mAh बॅटरी आहे, जी १८ W फास्ट चार्जिंगद्वारे समर्थित आहे. किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, Realme च्या अधिकृत वेबसाइटवर Realme 8i च्या ४ GB + ६४ GB स्टोरेज वेरिएंटची किंमत १3,९९९ रुपये आहे.

Infinix Hot 11s एनफिनिक्स हॉट 11s

Price – 10999 Rs

या Infinix मोबाईलमध्ये ६. ७८ इंचाचा डिस्प्ले आहे. स्मार्टफोनमध्ये २ मेगाहर्ट्झ ऑक्टा कोअर मीडियाटेक हेलिओ जी 88 प्रोसेसर आहे. कॅमेऱ्याच्या बाबतीत, या स्मार्टफोनच्या फ्रंटला ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.५० -मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा, २ मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा आणि AI लेन्स आहे. फोनला पॉवर देण्यासाठी ५००० mAh बॅटरी देण्यात आली आहे. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर Infinix Hot 11S च्या ४ GB रॅम आणि ६४ GB इंटरनल स्टोरेज वेरिएंटची किंमत १०,९९९ रुपये आहे.

Best 5 Mobile under 15000 in India

Samsung Fest – Best Offers & Deals on Mobiles | Samsung India

Home Page- #मोबाईल मराठी – तुमचा मोबाइल मित्र मोबाईल मराठी Mobile (mobilemarathi.com)

Facebook Page- https://www.facebook.com/profile.php?id=100063662022280&mibextid=ZbWKwL

मोबाईल मराठी वर माहितीचा खजिना उपलब्ध आहे. खालील ब्लॉग तुम्ही वाचून ज्ञानप्राप्ती करू शकता

1. ‘मोबाईल मराठीकशासाठी ?

Why Mobile Marathi? – मोबाईल मराठी 6 August 2023

2. Why ‘Target Group (TG)’ are important to Mobile Companies? ‘TG-टार्गेट ग्रुपसर्व मोबाईल कंपन्यांसाठी का महत्वाचे आहेत ?

Why ‘Target Groups (TG)’ are important to Mobile Companies? (mobilemarathi.com)

3. OnePlus Nord 3 Design Leak. To be launched in July 2023. वनप्लस नॉर्ड 3 5G ची डिझाईन लीक. हा आकर्षक मोबाईल पहिला का?

OnePlus Nord 3 5G Design Leaked – mobilemarathi.com

4. Mobile Tricks- मोबाईल ट्रिक्स भाग

Mobile Tricks- मोबाईल ट्रिक्स भाग १ – मोबाईल मराठी – 2023 (mobilemarathi.com)

5. Track lost Mobile- मोबाईल हरवला, चोरीला गेला तर काय कराल?

Track lost Mobile- मोबाईल हरवला, चोरीला गेला तर काय कराल? (mobilemarathi.com)

6. 5G vs 4G Technology – 5G विरुद्ध 4G तंत्रज्ञान

5G vs 4G Technology – 5G विरुद्ध 4G तंत्रज्ञान – – 2023 (mobilemarathi.com)

7. 10 WhatsApp Tricks- व्हाट्सअँप चे 10 ट्रिक्स माहिती आहेत का?

10 WhatsApp Tricks- व्हाट्सअँप चे 10 ट्रिक्स माहिती आहेत का? (mobilemarathi.com)

8. Nothing Phone 2 पाहिलात का ? किंमत जाणून घ्या

Nothing Phone 2 पाहिलात का ? किंमत जाणून घ्या – मोबाईल मराठी (mobilemarathi.com)

9. WhatsApp वरून मोठी फाईल आणि व्हिडीओ पाठवा– Send Big size file and video on WhatsApp

WhatsApp वरून मोठी फाईल आणि व्हिडीओ पाठवा- Send Big size file and video on WhatsApp (mobilemarathi.com)

10. Best Mobiles Under 25000

Best Mobiles Under 25000 – मोबाईल मराठी – 5 August 2023 (mobilemarathi.com)

11. Vivo Vs Samsung: Who is Better?

Vivo Vs Samsung: Who is Better? – मोबाईल मराठी 6 August 2023 (mobilemarathi.com)

12. Vivo Y21 is best budget mobile

Vivo Y21 is best budget mobile – मोबाईल मराठी 6 August 2023 (mobilemarathi.com)

13. Chat GPT Login in Marathi

Chat GPT Login in Marathi – मोबाईल मराठी – 6 August 2023 (mobilemarathi.com)

14. OnePlus foldable phone in India

OnePlus foldable phone in India – 6 August 2023 (mobilemarathi.com)

15. JCB Mobile Announced

JCB Mobile Announced – मोबाईल मराठी 2023 (mobilemarathi.com)

16. Vivo Y36 Launched in India

Vivo Y36 Launched in India – मोबाईल मराठी (mobilemarathi.com)

17. Samsung mobile under 20000

Samsung mobile under 20000 – mobilemarathi.com 2023

18. Oppo Reno 10 Pro Price in India

Oppo Reno 10 Pro Price in India – August 2023 # (mobilemarathi.com)

19. Iphone 14 Pro Max price in Dubai

Iphone 14 Pro Max price in Dubai – 2023 Mobile in Marathi (mobilemarathi.com)

20. Best 5G Mobiles under 15000 in India

Best 5G Mobiles under 15000 in India – 6 August 2023 (mobilemarathi.com)

21. Best 5 Mobile under 15000 in India

Best 5 Mobile under 15000 in India August 6 August 2023 (mobilemarathi.com)

22. Mobile Phone in Marathi मोबाईल फोनची माहिती.

Mobile Phone in Marathi – mobilemarathi.com

23. Vivo V29 Pro details in Marathi

Vivo V29 Pro details in Marathi – 6 August 2023 (mobilemarathi.com)

24. Realme 11 Pro Plus Mobile Details in Marathi

Realme 11 Pro Plus Mobile Details in Marathi 6 August 2023 (mobilemarathi.com)

25. Realme GT Neo 5 Pro 5G Design Leaked

Realme GT Neo 5 Pro 5G Design Leaked – 6 August 2023 (mobilemarathi.com)

Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *