मोबाईल विश्व

Send Big size file and video on WhatsApp

WhatsApp वरून मोठी फाईल आणि व्हिडीओ पाठवा- Send Big size file and video on WhatsApp

2 0

निश्चिन्त राहा! आम्ही सांगणार व्हाटसअँप WhatsApp वरून मोठी फाईल आणि विडिओ कस पाठवायच ते. आर्टिकल काळजीपूर्वक वाचा Send Big size file and video on WhatsApp.

Send Big size file and video on WhatsApp

व्हॉट्सअ‍ॅप WhatsApp सध्या सर्वात लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अँप आहे. व्हॉट्सअ‍ॅप WhatsApp फक्त कुटुंबीय आणि मित्रांशी संपर्क साधण्यासाठी उपयुक्त नाही तर व्हिडीओ, ऑडियो, फोटो इत्यादी मीडिया फाईल शेयर करण्यास देखील मदत करतं. भरपूर वेळा तुम्ही अनुभवलं असेल कि एखादा विडिओ किंवा फोटो हा व्हाट्सअँप वर पोस्टच होत नाही. व्हिडिओची / फाईलची साईझ मोठी असल्याने तो सेंड होत नाही. व्हाट्सअँप मीडिया ऑप्शनचा वापर करून फक्त 16MB पर्यंतची फाईल पाठवता येते. परंतु आता तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवर डॉक्यूमेंट ऑप्शनचा वापर करून 2GB पर्यंतच्या फाईल्स पाठवू शकता. जाणून घ्या हि ट्रिक आणि मोबाईल मराठी फेसबुक पेज लाही लाईक करा जेणेकरून अशाच भरपूर ट्रिक्स तुम्हाला ताबडतोब मिळतील.फेसबुक पेज ची लिंक खाली दिली आहे.

https://www.facebook.com/profile.php?id=100063662022280

Send Big size file and video on WhatsApp

चला तर मग ही मजेदार ट्रिक शिकूया

व्हॉट्सअ‍ॅपवर 2GB पर्यंतच्या मोठ्या फाईल्स पाठवण्यासाठी पुढील स्टेप फॉलो करा:

 • सर्वप्रथम WhatsApp ओपन करा.
 • त्यानंतर त्या व्यक्तीचा चॅट ओपन करा, ज्यात 2 GB पर्यंतच्या मोठ्या फाईल्स पाठवायच्या आहेत.
 • त्यानंतर अटॅचमेंट आयकॉनवर क्लिक करा. याचे चिन्ह पेपर पिन सारखे दिसते. खालील फोटो पहा.
Send Big size file and video on WhatsApp
 • तिथे डॉक्यूमेंट्स ऑप्शनवर टॅप करा. खालील फोटो पहा.
Send Big size file and video on WhatsApp
 • त्यानंतर त्या फाईल निवडा ज्या पाठवायच्या आहेत. फाईल साइज 2 जीबी पर्यंत ठेवा. खालील फोटो पहा.
Send Big size file and video on WhatsApp
 • नंतर सेंड ऑप्शनवर टॅप करा.

आहे ना एकदम सोप्प !

या व्यतिरिक्तही मोठ्या फाइल्स सेंड करायच्या आणखीही काही ट्रिक्स आहेत. जसे कि…

 1. WeTransfer
 2. Google Drive

WeTransfer ने मोठ्या फाइल्स कशा सेंड करायच्या ?
खालील स्टेप्स फोल्लो करा.

Link : WeTransfer – Send Large Files & Share Photos Online – Up to 2GB Free

Send Big size file and video on WhatsApp
 • सर्वप्रथम WeTransfer वेबसाइट ओपन करा. डावीकडे अपलोड फाईल्सचा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करून तुमच्या फाईल्स अपलोड करा.
 • फाईल्स अपलोड केल्यानंतर ज्यांना फाइल्स पाठवायच्या आहेत त्यांचा ईमेल आणि तुमचा ईमेल आयडी द्या. त्यानंतर Get a link बटनवर क्लिक करून फाईलची लिंक मिळवा किंवा तुम्ही थेट शेअर देखील करू शकता.
 • तुम्ही ही लिंक ईमेलच्या माध्यमातून देखील पाठवू शकता किंवा व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून देखील शेअर करू शकता.

महत्वाची बाब म्हणजे फ्री व्हर्जन मध्ये तुम्हाला फक्त 2जीबी पर्यंतच्या फाईल पाठवता येतात तर प्रो व्हर्जनमध्ये 200 जीबी पर्यंतच्या फाईल शेअर आणि रिसिव्ह करता येतात.

Google Drive ने मोठ्या फाइल्स कशा सेंड करायच्या ?
खालील स्टेप्स फोल्लो करा.

व्हॉट्सअ‍ॅप व्यतिरिक्त, मोठ्या फाईल्स शेयर करण्यासाठी गुगल ड्राईव्हची मदत घेऊ शकता. इथे ऑडियो, व्हिडीओ इत्यादी कोणत्याही फाईल्स अपलोड करू शकता आणि मग सहज शेअर करू शकता. परंतु इथे थेट फाइल्सच्या ऐवजी लिंक शेअर केली जाते आणि रिसीवर लिंकच्या माध्यमातून फाईल डाउनलोड करू शकतो.

Link : Personal Cloud Storage & File Sharing Platform – Google

Send Big size file and video on WhatsApp
 • जी फाईल शेअर करायची आहे ती गुगल ड्राईव्हवर अपलोड करा.
 • त्यानंतर वरच्या बाजूला शेअरचा ऑप्शन दिसेल त्यावर टॅप करा.
 • हे झाल्यावर खाली ‘कॉपी लिंक’ चा ऑप्शन मिळतो.
 • आता तुम्ही अ‍ॅक्सेसिबिलिटी रिस्ट्रिक्शन (कोणीही फाईल पाहू शकतं, कमेंट करू शकतं किंवा एडिट करू शकतं) ह्यातून एक निवडा. इथे डाउन अ‍ॅरोनं Anyone with the link सिलेक्ट करा.
 • त्यानंतर ‘कॉपी लिंक’ वर क्लिक करा आणि लिंक ईमेल किंवा व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून देखील शेअर करा.

अशाच खाली दिलेल्या अन्य मजेदार ट्रिक्स वाचा. धन्यवाद.

https://mobilemarathi.com/why-mobile-marathi/

मोबाईल मराठी वर माहितीचा खजिना उपलब्ध आहे. खालील ब्लॉग तुम्ही वाचून ज्ञानप्राप्ती करू शकता

1. ‘मोबाईल मराठीकशासाठी ?

Why Mobile Marathi? – मोबाईल मराठी 6 August 2023

2. Why ‘Target Group (TG)’ are important to Mobile Companies? ‘TG-टार्गेट ग्रुपसर्व मोबाईल कंपन्यांसाठी का महत्वाचे आहेत ?

Why ‘Target Groups (TG)’ are important to Mobile Companies? (mobilemarathi.com)

3. OnePlus Nord 3 Design Leak. To be launched in July 2023. वनप्लस नॉर्ड 3 5G ची डिझाईन लीक. हा आकर्षक मोबाईल पहिला का?

OnePlus Nord 3 5G Design Leaked – mobilemarathi.com

4. Mobile Tricks- मोबाईल ट्रिक्स भाग

Mobile Tricks- मोबाईल ट्रिक्स भाग १ – मोबाईल मराठी – 2023 (mobilemarathi.com)

5. Track lost Mobile- मोबाईल हरवला, चोरीला गेला तर काय कराल?

Track lost Mobile- मोबाईल हरवला, चोरीला गेला तर काय कराल? (mobilemarathi.com)

6. 5G vs 4G Technology – 5G विरुद्ध 4G तंत्रज्ञान

5G vs 4G Technology – 5G विरुद्ध 4G तंत्रज्ञान – – 2023 (mobilemarathi.com)

7. 10 WhatsApp Tricks- व्हाट्सअँप चे 10 ट्रिक्स माहिती आहेत का?

10 WhatsApp Tricks- व्हाट्सअँप चे 10 ट्रिक्स माहिती आहेत का? (mobilemarathi.com)

8. Nothing Phone 2 पाहिलात का ? किंमत जाणून घ्या

Nothing Phone 2 पाहिलात का ? किंमत जाणून घ्या – मोबाईल मराठी (mobilemarathi.com)

9. WhatsApp वरून मोठी फाईल आणि व्हिडीओ पाठवा– Send Big size file and video on WhatsApp

WhatsApp वरून मोठी फाईल आणि व्हिडीओ पाठवा- Send Big size file and video on WhatsApp (mobilemarathi.com)

10. Best Mobiles Under 25000

Best Mobiles Under 25000 – मोबाईल मराठी – 5 August 2023 (mobilemarathi.com)

11. Vivo Vs Samsung: Who is Better?

Vivo Vs Samsung: Who is Better? – मोबाईल मराठी 6 August 2023 (mobilemarathi.com)

12. Vivo Y21 is best budget mobile

Vivo Y21 is best budget mobile – मोबाईल मराठी 6 August 2023 (mobilemarathi.com)

13. Chat GPT Login in Marathi

Chat GPT Login in Marathi – मोबाईल मराठी – 6 August 2023 (mobilemarathi.com)

14. OnePlus foldable phone in India

OnePlus foldable phone in India – 6 August 2023 (mobilemarathi.com)

15. JCB Mobile Announced

JCB Mobile Announced – मोबाईल मराठी 2023 (mobilemarathi.com)

16. Vivo Y36 Launched in India

Vivo Y36 Launched in India – मोबाईल मराठी (mobilemarathi.com)

17. Samsung mobile under 20000

Samsung mobile under 20000 – mobilemarathi.com 2023

18. Oppo Reno 10 Pro Price in India

Oppo Reno 10 Pro Price in India – August 2023 # (mobilemarathi.com)

19. Iphone 14 Pro Max price in Dubai

Iphone 14 Pro Max price in Dubai – 2023 Mobile in Marathi (mobilemarathi.com)

20. Best 5G Mobiles under 15000 in India

Best 5G Mobiles under 15000 in India – 6 August 2023 (mobilemarathi.com)

21. Best 5 Mobile under 15000 in India

Best 5 Mobile under 15000 in India August 6 August 2023 (mobilemarathi.com)

22. Mobile Phone in Marathi मोबाईल फोनची माहिती.

Mobile Phone in Marathi – mobilemarathi.com

23. Vivo V29 Pro details in Marathi

Vivo V29 Pro details in Marathi – 6 August 2023 (mobilemarathi.com)

24. Realme 11 Pro Plus Mobile Details in Marathi

Realme 11 Pro Plus Mobile Details in Marathi 6 August 2023 (mobilemarathi.com)

25. Realme GT Neo 5 Pro 5G Design Leaked

Realme GT Neo 5 Pro 5G Design Leaked – 6 August 2023 (mobilemarathi.com)

Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *