मोबाईल विश्व

मोबाईल मराठी लोगो

Why Mobile Marathi?

5 0

‘मोबाईल मराठी’ कशासाठी ? Mobile Marathi kashasathi? Why ‘Mobile Marathi’? Buying New Mobile?

Mobile Marathi

 मोबाईल ही आता दैनंदिन वापराची गोष्ट झाली आहे. तुमच्याच घरामध्ये पहा ना, घरच्या सर्व मंडळींसाठी एकच टी.व्हि., सामायिक वॉशिंग मशीन, एकच फ्रिज पण मोबाईल प्रत्येकाचा वेगळा! घरातील प्रत्येक व्यक्तीकडे आप-आपला वैयक्तिक मोबाईल आहे. प्रत्येकाच्या मोबाइलचे कॉन्फिगरेशन वेगळे आहे, मोबाइलला ब्रँड वेगळा आहे हो ना? साधारणतः भारतीय व्यक्ती दर २-३ वर्षांनी आपला जुना मोबाईल बदलून नवा मोबाईल खरेदी करतो.

नवीन मोबाइल खरेदी करताना भरपूर संभ्रम निर्माण होतो. कोणत्या ब्रँड चा मोबाइलला विकत घ्यावा, कोणते मॉडेल माझ्यासाठी योग्य आहे, माझी टेक्निकल गरज नवीन मोबाईल पूर्ण करेल का, मोबाइल किती रुपयांना मिळेल, ऑनलाईन विकत घेऊ कि जवळच्या मोबाइल विक्रत्याकडून घेऊ आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मला स्वस्त आणि योग्य मॉडेल कोणते हे कसे कळेल ? हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठीच आम्ही मराठी मोबाईल.कॉम ची निर्मिती केली आहे. शेवटी हि सर्व माहिती आपल्या माय मराठी भाषेतून मिळणार आहे म्हणून हा ब्लॉग आणि हि वेबसाइट आताच सबस्क्राईब करा.

पूर्वी फक्त ३-४ ब्रँड्सचे मोबाईल्स उपलब्ध होते, पण आज विविध राष्ट्रीय – बहुराष्ट्रीय कंपन्यांचे मोबाइल ऑनलाइन व ऑफलाईन विक्रीसाठी उपलब्ध आहेत.घ्याव्या त्या किमतीमध्ये भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. स्मार्टफोन्स अवघ्या ५ हजार रुपयांपासून ते १.७५ लक्ष रुपयांपर्यंतही उपलब्ध आहेत. मुख्यतः टेक्नॉंलॉजी, प्रोसेसर,स्पेसिफीकेशन्स, रॅम, रॉम, कॅमेरा क्वालिटी, लूक, वजन, अस्थेटिक्स, विक्रीपश्चात सेवा नुसार स्मार्टफोन्स च्या किमती ठरवल्या जातात. जेवढे जास्त आणि चांगले फीचर्स, तेवढीच जास्त किंमत ! विवो Vivo , ओप्पो Oppo , एम. आई MI, क्सिओमी XIAOMI, रिअलमी REALME, सॅमसंग SAMSUNG, लावा LAVA, नोकिया NOKIA, वन-प्लस ONE PLUS, अँपल APPLE असे अनेक ब्रँड्स नवनवीन मोबाइल लाँच करत असतात.

नवीन मोबाइल विकत घेताना कोणत्या गोष्टी विचारात घाव्यात हे समजणे फार महत्वाचे आहे. विना-विचार मोबाइल विकत घेऊन हाती फक्त पश्चात्ताप येतो! म्हणूनच आम्ही मोबाईल मराठी च्या माध्यमातून तुमच्या मोबाइल खरेदीच्या सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन येणार आहोत.

साधारणतः दर १५ ते २० दिवसांनी एक नवीन मोबाईल भारतीय बाजारपेठेमध्ये लाँच होतोय. त्यामुळे नव-नवीन ऑप्शन्स निर्माण होऊन कन्फ्युजन होण्याचे प्रमाण फार वाढले आहे. आज लाँच झालेला मोबाइल हा ६ ते ९ महिनेच बाजारपेठेमध्ये टिकतो कारण दर १५ दिवसांनी लाँच होणाऱ्या नवीन मोबाइलमध्ये अधिक चांगले फीचर्स कमी किंमतीमध्ये उपलब्ध होत आहेत. त्यामुळे आजचा तुमच्या योग्य मोबाईल घेण्यास जर उशीर किंवा चूक झाली तर बहुधा ६ महिन्यानंतर तो तुमच्या गरजेयोग्य असेलच असे सांगता येत नाहीये.

टेक्नॉलॉजि अपग्रेडेशन खूप जलद होत आहे. म्हणूनच मराठी-जनाचे संभ्रम दूर करण्यासाठी, उत्तम व उपयुक्त मोबाइल आणि मॉडेल सुचवण्यासाठी आम्ही सादर ब्लॉग सुरु करत आहोत. आमच्या टीम चा १०+ वर्षांचा मोबाईल विश्वातील अनुभव आपल्या भरपूर कामी येणार हे मात्र नक्की! कृपया वेबसाइट सबस्क्राईब करा आणि अन्य उपयुक्त विषयावरील ब्लॉग वाचा जेणेकरून तुमच्यासाठी योग्य मोबाइल योग्य किमतीमध्ये खरेदी करता येईल. धन्यवाद !

मोबाईल मराठी वर माहितीचा खजिना उपलब्ध आहे. खालील ब्लॉग तुम्ही वाचून ज्ञानप्राप्ती करू शकता

1. ‘मोबाईल मराठीकशासाठी ?

Why Mobile Marathi? – मोबाईल मराठी 6 August 2023

2. Why ‘Target Group (TG)’ are important to Mobile Companies? ‘TG-टार्गेट ग्रुपसर्व मोबाईल कंपन्यांसाठी का महत्वाचे आहेत ?

Why ‘Target Groups (TG)’ are important to Mobile Companies? (mobilemarathi.com)

3. OnePlus Nord 3 Design Leak. To be launched in July 2023. वनप्लस नॉर्ड 3 5G ची डिझाईन लीक. हा आकर्षक मोबाईल पहिला का?

OnePlus Nord 3 5G Design Leaked – mobilemarathi.com

4. Mobile Tricks- मोबाईल ट्रिक्स भाग

Mobile Tricks- मोबाईल ट्रिक्स भाग १ – मोबाईल मराठी – 2023 (mobilemarathi.com)

5. Track lost Mobile- मोबाईल हरवला, चोरीला गेला तर काय कराल?

Track lost Mobile- मोबाईल हरवला, चोरीला गेला तर काय कराल? (mobilemarathi.com)

6. 5G vs 4G Technology – 5G विरुद्ध 4G तंत्रज्ञान

5G vs 4G Technology – 5G विरुद्ध 4G तंत्रज्ञान – – 2023 (mobilemarathi.com)

7. 10 WhatsApp Tricks- व्हाट्सअँप चे 10 ट्रिक्स माहिती आहेत का?

10 WhatsApp Tricks- व्हाट्सअँप चे 10 ट्रिक्स माहिती आहेत का? (mobilemarathi.com)

8. Nothing Phone 2 पाहिलात का ? किंमत जाणून घ्या

Nothing Phone 2 पाहिलात का ? किंमत जाणून घ्या – मोबाईल मराठी (mobilemarathi.com)

9. WhatsApp वरून मोठी फाईल आणि व्हिडीओ पाठवा– Send Big size file and video on WhatsApp

WhatsApp वरून मोठी फाईल आणि व्हिडीओ पाठवा- Send Big size file and video on WhatsApp (mobilemarathi.com)

10. Best Mobiles Under 25000

Best Mobiles Under 25000 – मोबाईल मराठी – 5 August 2023 (mobilemarathi.com)

11. Vivo Vs Samsung: Who is Better?

Vivo Vs Samsung: Who is Better? – मोबाईल मराठी 6 August 2023 (mobilemarathi.com)

12. Vivo Y21 is best budget mobile

Vivo Y21 is best budget mobile – मोबाईल मराठी 6 August 2023 (mobilemarathi.com)

13. Chat GPT Login in Marathi

Chat GPT Login in Marathi – मोबाईल मराठी – 6 August 2023 (mobilemarathi.com)

14. OnePlus foldable phone in India

OnePlus foldable phone in India – 6 August 2023 (mobilemarathi.com)

15. JCB Mobile Announced

JCB Mobile Announced – मोबाईल मराठी 2023 (mobilemarathi.com)

16. Vivo Y36 Launched in India

Vivo Y36 Launched in India – मोबाईल मराठी (mobilemarathi.com)

17. Samsung mobile under 20000

Samsung mobile under 20000 – mobilemarathi.com 2023

18. Oppo Reno 10 Pro Price in India

Oppo Reno 10 Pro Price in India – August 2023 # (mobilemarathi.com)

19. Iphone 14 Pro Max price in Dubai

Iphone 14 Pro Max price in Dubai – 2023 Mobile in Marathi (mobilemarathi.com)

20. Best 5G Mobiles under 15000 in India

Best 5G Mobiles under 15000 in India – 6 August 2023 (mobilemarathi.com)

21. Best 5 Mobile under 15000 in India

Best 5 Mobile under 15000 in India August 6 August 2023 (mobilemarathi.com)

22. Mobile Phone in Marathi मोबाईल फोनची माहिती.

Mobile Phone in Marathi – mobilemarathi.com

23. Vivo V29 Pro details in Marathi

Vivo V29 Pro details in Marathi – 6 August 2023 (mobilemarathi.com)

24. Realme 11 Pro Plus Mobile Details in Marathi

Realme 11 Pro Plus Mobile Details in Marathi 6 August 2023 (mobilemarathi.com)

25. Realme GT Neo 5 Pro 5G Design Leaked

Realme GT Neo 5 Pro 5G Design Leaked – 6 August 2023 (mobilemarathi.com)

Purchase Mobile Online – Buy Vivo Latest Mobile Phones Online at Best Price, V25 Pro T Series, vivo X70 Series, vivo V23 Series- Vivo India Estore

‘TG-टार्गेट ग्रुप’ सर्व मोबाईल कंपन्यांसाठी का महत्वाचे आहेत ? Why ‘Target Group (TG)’are important to Mobile Companies? – मोबाईल मराठी Mobile Marathi

Home Page- #मोबाईल मराठी – तुमचा मोबाइल मित्र मोबाईल मराठी Mobile (mobilemarathi.com)

Facebook Page- https://www.facebook.com/profile.php?id=100063662022280&mibextid=ZbWKwL

#Mobile, #Smartphone, #Android, #Vivo, #Oppo, #MI, #Xiaomi, #Realme, #Nokia, #Apple, #LAVA, #Carbon Mobiles, #Intex Mobile, #Itel

Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *