मोबाईल विश्व

Best Mobiles Under 25000

Best Mobiles Under 25000

2 0

नक्कीच! आम्ही सांगणार Best Mobiles Under 25000. Article पूर्ण वाचा जेणेकरून तुमचा संभ्रम दूर होईल आणि तुम्हाला योग्य मोबाईल निवडता येईल. तुमच्या मेहनतीच्या पैशांची बचतही होईल.

आम्ही निष्कर्ष काढण्यासाठी खालील बाबी गृहीत धरल्या आहेत. त्यानुसारच सदर निष्कर्ष काढला आहे. We have assumed below points for drawing the conclusion.

Best Mobiles Under 25000

 1. तुमचे बजेट जास्तीत जास्त 25000 आहे. Max budget is 25000 Rs.
 2. लेटेस्ट 5G टेकनॉलॉजि चा मोबाईल हवा आहे. You are looking for latest 5G Mobiles.
 3. मोबाईलमध्ये कमीत कमी 8 GB RAM आणि 128 GB ROM असणे आवश्यक आहे. Mobile must have 8GB+128GB storage.
 4. तुम्हाला मोबाईलचा ब्रँड नावाजलेला हवा आहे. कारण नवीन ब्रँड्स चांगली सर्विस देऊ शकत नाहीत. You want mobile from branded company as new company can not give good after sales service.
 5. तुम्हाला एक ऑल राऊंडर बेस्ट मोबाईल हवा आहे ज्यामध्ये सर्वच बाबी चांगल्या आहेत आणि मोबाईलची किंमत योग्य लावली आहे. You want mobile having All round qualities with best pricing.

चला तर मग सुरु करूया…

Best No.5 IQOO Neo 6 5GRs 24999

Best Mobiles Under 25000

IQOO हा Vivo विवो शी संलग्नित ब्रँड आहे. IQOO ची आफ्टर सेल्स सर्विस विवो Vivo सर्विस सेंटर मध्येच उपलब्ध आहे. त्यामुळे नवीन ब्रँड असूनही या बजेट मध्ये आम्ही याला एक उत्तम पर्याय समजतो.

 • IQOO Neo 6 5G मध्ये स्नॅपड्रॅगन 870 5G मोबाइल प्लॅटफॉर्म जे एक 7nm प्रक्रिया तंत्रज्ञान आहे, ते A77 आर्किटेक्चरसह इन्स्टॉल आहे.
 • यामध्ये 4700mAh बॅटरीसह 80W फ्लॅशचार्ज तंत्रज्ञान आहे. डिस्प्ले हा 120Hz E4 AMOLED आहे. पीक ब्राइटनेस 1300 nits आहे. कॉन्ट्रास्ट रेशो 6000000:1 आहे. याशिवाय या मोबाईल ला SGS आय केअर सर्टिफिकेशन मिळालेलं आहे ज्यामुळे डोळ्यांना कमी ताण पडतो.
 • या मोबाईल मध्ये GW1P सेन्सरसह 64MP OIS मुख्य कॅमेरा, 8MP वाइड अँगल कॅमेरा आणि 2MP मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे.
 • 8 GB RAM रॅम आहे आणि 128 GB ROM रॉम आहे.
 • 5G Mobile.

IQOO Neo 6 5G या मोबाईल चे स्पेसिफिकेशन्स खरंच चांगले आहेत. परंतू ब्रँड इमेज काहीशी नवीन असल्यामुळे या बजेट साठी आम्ही याला पाचव्या स्थानावर ठेवले आहे.

Best No.4 Realme Narzo 60 Pro 6 5GRs 23999

Best Mobiles Under 25000

रिअलमी Realme हा ब्रँड भारतामध्ये खूपच वेगाने वाढला आहे. या ब्रँडचे सर्विस सेंटर प्रत्येक जिल्ह्याचा ठिकाणी उपलब्ध आहेत. तसेच या ब्रॅण्डची सर्विस पोलिसी ग्राहकाभिमुख आहे. त्यामुळे Realme Narzo 60 Pro 6 5G या मोबाईल ला आम्ही 25000 बजेट मध्ये चौथ्या क्रमांकावर ठेवत आहोत.

 • 6.7 इंच OLED डिस्प्ले आहे.
 • मुख्य कॅमेरा 100MP आणि फ्रंट कॅमेरा 16MP आहे.
 • यामध्ये MediaTek Dimensity 7050 प्रोसेसर आहे.
 • 8 GB रॅम आणि 128 जीबी रॉम आहे.
 • 5000 mAh बॅटरी आहे.
 • 5 G Mobile.

Best No.3 OnePlus Nord CE 2 Lite 5GRs 24999

Best Mobiles Under 25000

वनप्लस ब्रँड प्रीमियम कॅटेगरी मधील नामांकित ब्रँड आहे. वनप्लस चे मोबाईल श्रीमंत किंवा उच्च पगारदार लोकांच्या गरजा पाहून बनवण्यात येतात. हा मोबाईल ब्रँड उच्च शिक्षित व्हाईट कॉलर ग्राहकांच्या पसंतीला सुद्धा आलेला आहे. प्रीमियम लूक्स आणि लेटेस्ट टेकनॉलॉजि वापरली असल्याने या ब्रँडचे मोबाईल इतर ब्रँडपेक्षा तुलनेने महाग असतात.

 • या मोबाईल मध्ये 6.43 इंच, 90 हर्ट्झ एफएचडी + एमोलेड डिस्प्ले – कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 द्वारे शिल्ड, स्क्रॉल, स्वाइप करा आणि या एचडीआर 10+ प्रमाणित, वनप्लस-योग्य डिस्प्लेवर आपल्या सर्व मनोरंजनाचा आनंद घ्या.
 • यामध्ये 65 वॉट सुपरवूक – एक्सलरेटेड चार्ज आहे जो 15 मिनिटांत 4500 एमएएच बॅटरीला एका दिवसासाठी चार्ज करेल.
 • प्रोसेसर मिडियाटेक डायमेंसिटी 900 आहे. मागील वनप्लस सीईपेक्षा अधिक शक्तिशाली चिपसेट वापरला आहे. 5 जी सक्षम आहे. यामध्ये ऑक्टा-कोर संचलित “ड्रॅगन-स्लेइंग” पॉवर कार्यक्षमता आहे, औष्णिक नियंत्रण आणि वाय-फाय 6 सुद्धा उपलब्ध आहे.
 • यात एआय-इंफ्यूज्ड ट्रिपल कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यामध्ये 64 एमपी मुख्य कॅमेरा, 119 डिग्री वाइड-अँगल आणि 16 एमपी सेल्फी शूटर कॅमेऱ्याचा समावेश आहे. इनहाउस अल्गोरिदमद्वारे, खराब किंवा असमान प्रकाशअसलेल्या वातावरणात इमेजिंग या फोनमध्ये सोपे होईल.
 • हा वनप्लस मोबाईल अँड्रॉइड 11 वर आधारित ऑक्सिजनओएस 11 च्या सर्वात स्टेबल आवृत्तीद्वारे संचालित आहे. यामुळे हे डिव्हाइस फ्यूचरप्रूफ बनते, ज्यात ओटीएद्वारे 2 वर्षांचे अँड्रॉइड व्हर्जन अपडेट आणि 3 वर्षांचे सिक्युरिटी पॅचेस मिळतात.

सदर मोबाईल & ब्रॅण्डची मार्केट व्हॅल्यू प्रीमियम कॅटगरीतील आहे. २५००० रुपये बजेट मध्ये ज्यांना प्रीमियम फोन & प्रीमियम ब्रँड हवा आहे , हा मोबाईल मग तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे.

Best No.2 Vivo Y100 5G Color Changing mobile- Rs 23999

Best Mobiles Under 25000
Best Mobiles Under 25000

Stencil

Best Mobiles Under 25000

विवो चा मिड प्रीमियम सेगमेंट मधला आकर्षक मोबाईल आहे. 25000 या बजेट मध्ये रंग बदलन्याची क्षमता असणारा हा एकमेव प्रीमियम श्रेणीचा मोबाईल आहे. हा मोबाईल सूर्यप्रकाशात रंग बदलतो व रंग अधिक गडद होतो. किंवा तुम्ही स्टेन्सिल वापरून यावरती कोणतीही डिझाईन बनवू शकता. सावलीत गेल्यानंतर याचा रंग 5 मिनिटांत पुर्वव्रत होतो आणि स्टेंन्सिलही पुर्वव्रत होतात.

Best No.2 Vivo Y100 5G Color Changing mobile- Rs 23999

Best Mobiles Under 25000

विवो वाय 100 5G मध्ये रंग बदलणारी फ्लोराईट एजी ग्लास आहे जी वातावरण आणि काळाच्या बदलानुसार रंग बदलते. 64 एमपी ओआयएस अँटी-शेक कॅमेरा कोणत्याही त्रासाशिवाय स्थिर आणि सिनेमॅटिक फोटो घेण्यास मदत करतो. या स्मार्टफोनमध्ये 8 जीबी रॅम आणि अतिरिक्त 8 जीबी एक्सटेंडेड रॅम आहे, ज्यामुळे आपण बॅकग्राउंडमध्ये 27 अॅप्स ठेवू शकता. मोबाईल हँग आणि हिट पण होत नाही.

 • ट्रिपल 64 एमपी + 2 एमपी + 2 एमपी रियर कॅमेरा | १६ एमपी सेल्फी कॅमेरा.
 • 16.20 सेमी (6.38 इंच) एफएचडी + एमोलेड डिस्प्ले.
 • 4500 एमएएच बॅटरीसह 44 वॉट फास्ट चार्जिंग.
 • मेमरी आणि सिम : 8 जीबी रॅम – 128 जीबी इंटरनल मेमरी.

Best No.1

Oppo F23 5GRs 24999

Best Mobiles Under 25000
Best Mobiles Under 25000

ओप्पो हा ब्रँड मागच्या जवळपास 10 वर्षांपासून भारतीय मोबाईल बाजारपेठेमध्ये उपलब्ध आहे. ओप्पो ची ओळख एक प्रीमियम स्मार्टफोन ब्रँड अशीच आहे. ओप्पोचे सर्विस सेंटर्स भारतभर उपलब्ध आहेत. मुळातच फोनची क्वालीटी चांगली असल्याने सहसा कसला प्रॉब्लेम येत नाही पण आला तरीही ओप्पोची सर्विसिंग पोलिसी ग्राहकाभिमुख आहे. 25000 बजेट रेंज मध्ये OPPO F23 FG हा फोन सर्वोत्तम असून याचे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स बाकी सर्व मोबाईल्सपेक्षा श्रेष्ठ आहेत.

8 GB + 256 GB ! 120 Hz Screen Refresh rate. 67W Fast Charging. 32 MP Selfie camera & 64 MP main camera.

 • मेमरी, स्टोरेज आणि सिम: 8 GB RAM (+ RAM 8GB पर्यंत विस्तार) | 256 GB ROM | 1TB पर्यंत विस्तारण्यायोग्य | ड्युअल हायब्रिड 5G सिम स्लॉट आहे.
 • 6.72″ इंच (17.07cm) FHD+ पंच-होल 120Hz डिस्प्ले 2400×1080 पिक्सेलसह. मोठी 91.4% स्क्रीन ते बॉडी रेशो .
 • AI कलर पोर्ट्रेट आणि ड्युअल व्ह्यू व्हिडिओसह 64MP ट्रिपल कॅमेरा (64MP मुख्य + 2MP मोनोक्रोम + 2MP मायक्रोस्कोप) | 32MP फ्रंट कॅमेरा
 • 67W SUPERVOOC चार्जिंगसह मोठी 5000 mAh बॅटरी

तुम्ही पण परत एकदा वरील सर्व मोबाईल्स सर्व पॅरामीटर्स वर तपासा आणि आम्हाला खाली कंमेंट मध्ये कळवा कि आमची निवड बरोबर कि चूक! मोबाईल मराठीवरील इतरही असेच उपयुक्त आर्टिकल्स नक्की वाचा. धन्यवाद.

https://mobilemarathi.com/best-5g-mobiles-under-15000-in-india/

Genius Farmer – Farmers Support

Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *