मोबाईल विश्व

Track lost Mobile

Track lost Mobile- मोबाईल हरवला, चोरीला गेला तर काय कराल?

1 0

तुमचा मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला असेल तर बिल्कूल परेशान होऊ नका. आशा सोडू नका. खाली दिलेली Track lost Mobile बद्दल माहिती काळजीपूर्वक वाचा. मोबाईल मराठीचा वाचक हा नेहमी अपडेटेड राहील याची आम्ही खूप काळजी घेतो.

Track lost Mobile

किंवा

Track lost Mobile

मोबाईल चोरी किंवा हरवला तरी काय करायचे हे तुम्हाला माहिती असायला हवे. चला तर मग शिकूया.

स्मार्टफोन चोरीला गेल्यावर किंवा हरवल्यावर तुम्ही आता काय कराल? तुमच्याकडे दोन-तीन पर्याय आहेत.

 1. तुम्ही अँड्रॉइड मॅनेजरची मदत घेता, स्मार्टफोन लॉक करण्याचा प्रयत्न करता.
 2. पोलिस स्टेशनमध्ये जाता, एफआयआर दाखल करता.
 3. नाहीतर कोणीतरी अॅप इन्स्टॉल करून तुम्ही फोनवर त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करता जेणेकरून तुम्हाला फोनबद्दल माहिती मिळू शकेल.
 4. हताश होऊन कोणतीच हालचाल न करता नवीन मोबाईल विकत घेऊन जुन्याचा विचारच सोडून देता.

पण आता भारत सरकारचे CEIR तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल!

Track lost Mobile

इतके दिवस उपलब्ध असलेल्या पर्यायात गूगलचा सर्व अँड्रॉइड फोन्समध्ये पाहायला मिळणारा Find My Device हा पर्याय सर्वात उत्तम होता.

मात्र या पर्यायाला काम करण्यासाठी हरवलेल्या फोनचं इंटरनेट सुरू राहणं गरजेचं होतं त्याशिवाय काहीही करता येत नव्हतं. मात्र CEIR च्या या नव्या पर्यायामुळे इंटरनेट किंवा कसल्याही लॉगिन शिवाय केवळ IMEI नंबरद्वारे फोन्स शोधता येतील.

भारत सरकारने CEIR नावाचे पोर्टल सुरू केले आहे. हे पोर्टल हरवलेले किंवा चोरीला गेलेले फोन ब्लॉक आणि ट्रॅक करण्यास मदत करेल. त्याची चाचणी आधीच काही राज्यांमध्ये केली जात होती, परंतु आता ती संपूर्ण भारत स्तरावर सुरू केली जात आहे.

तुम्ही CEIR पोर्टलवर लॉग इन करून तुमचा हरवलेला मोबाईल ब्लॉक करू शकता. यामध्ये एफआयआरची प्रतही जोडली जाईल आणि त्यासोबत फोनचा तपशीलही भरावा लागेल.

कसा शोधाल फोन? काय कराल?

 1. जर तुमचा फोन हरवला असेल तर प्रथम त्याची एक तक्रार जवळच्या पोलिस स्थानकात नोंदवा.
 2. तुमच्या टेलिफोन ऑपरेटरकडून त्याच मोबाईल नंबरच नवीन सिम कार्ड घ्या. तात्काळ ते नवीन सिम कार्ड आक्टिव्हेट करून घ्या.
 3. त्यानंतर CEIR ची वेबसाइट https://ceir.gov.in/Home/index.jsp वर जा.
 4. इथे तुम्हाला तुमच्या फोनचा IMEI ब्लॉक करता येईल. जेणेकरून तुमचा फोन दुसऱ्या कुणाच्या हाती लागला तर त्यांना तो वापरता येणार नाही. आतंकवादी घटनांमध्ये अशाच चोरीच्या सिम कार्ड्सचा वापर केला जातो.
 5. ब्लॉक करण्यासाठी तुम्हाला हरवलेल्या फोनची माहिती विचारली जाईल. यामध्ये फोन क्रमांक, कंपनी, हरवलेलं ठिकाण, तारीख, नाव, पत्ता, ओळखपत्र, purchase invoice, पोलिस तक्रारीची प्रत, इ.
 6. त्यानंतर आलेला OTP टाका आणि फॉर्म सबमीट करा.
 7. त्यानंतर तुम्हाला एक Request ID मिळेल जो तुम्हाला फोन ट्रॅक करण्याची प्रक्रिया कुठपर्यंत आली आहे हे पाहण्यास मदत करेल!
 8. फोन सापडल्यावर तो वापरण्यासाठी ब्लॉक केलेला IMEI अनब्लॉक करावा लागेल. यासाठी पुन्हा एकदा CEIR च्या वेबसाइटवर जा आणि Unblock Found Mobile पर्याय निवडा. इथे तुम्हाला Request ID आणि मोबाइल क्रमांक टाकायचा आहे. इथेच तुम्हाला IMEI चा स्टेट्ससुद्धा समजेल!
 9. तुम्ही नंबर ब्लॉक करण्याची रिक्वेस्ट केली. तर 24 तासांच्या आत तुमचा IMEI नंबर ब्लॉक केला जाईल. तुमचा फोन देखील ब्लॉक केला जाईल. तसेच, जितक्या लवकर तुम्ही आता यावर ताण देण्यासाठी सरकार काय करणार, मग ते पोर्टल आपले काम करेल आणि तितक्या लवकर तुम्ही त्याचे स्टेटस तपासायला गेलात, तर तुमचा फोन ऑन केलेला आहे की नाही हे तुम्हाला दिसेल.
 10. आनंदाची बातमी म्हणजे आज दिनांक २० जुलै २०२३ या तारखेपर्यंत, या सुविदेद्वारे एकूण २ लाख ८३ हजार मोबाईल्स ट्रॅक झाले किंवा सापडले आहेत आणि ६ लाख ७१ हजार ब्लॉक केले गेले आहेत. खाली त्याचे प्रूफ / सबूत दिले गेले आहे.
Track lost Mobile

वाचत राहा मोबाईल मराठी – मोबाईल बद्दल सर्वकाही मराठीमध्ये ! धन्यवाद

Chat GPT Login in Marathi – मोबाईल मराठी – 20 July 2023 (mobilemarathi.com)

https://www.facebook.com/profile.php?id=100063662022280

मोबाईल मराठी वर माहितीचा खजिना उपलब्ध आहे. खालील ब्लॉग तुम्ही वाचून ज्ञानप्राप्ती करू शकता

1. ‘मोबाईल मराठीकशासाठी ?

Why Mobile Marathi? – मोबाईल मराठी 6 August 2023

2. Why ‘Target Group (TG)’ are important to Mobile Companies? ‘TG-टार्गेट ग्रुपसर्व मोबाईल कंपन्यांसाठी का महत्वाचे आहेत ?

Why ‘Target Groups (TG)’ are important to Mobile Companies? (mobilemarathi.com)

3. OnePlus Nord 3 Design Leak. To be launched in July 2023. वनप्लस नॉर्ड 3 5G ची डिझाईन लीक. हा आकर्षक मोबाईल पहिला का?

OnePlus Nord 3 5G Design Leaked – mobilemarathi.com

4. Mobile Tricks- मोबाईल ट्रिक्स भाग

Mobile Tricks- मोबाईल ट्रिक्स भाग १ – मोबाईल मराठी – 2023 (mobilemarathi.com)

5. Track lost Mobile- मोबाईल हरवला, चोरीला गेला तर काय कराल?

Track lost Mobile- मोबाईल हरवला, चोरीला गेला तर काय कराल? (mobilemarathi.com)

6. 5G vs 4G Technology – 5G विरुद्ध 4G तंत्रज्ञान

5G vs 4G Technology – 5G विरुद्ध 4G तंत्रज्ञान – – 2023 (mobilemarathi.com)

7. 10 WhatsApp Tricks- व्हाट्सअँप चे 10 ट्रिक्स माहिती आहेत का?

10 WhatsApp Tricks- व्हाट्सअँप चे 10 ट्रिक्स माहिती आहेत का? (mobilemarathi.com)

8. Nothing Phone 2 पाहिलात का ? किंमत जाणून घ्या

Nothing Phone 2 पाहिलात का ? किंमत जाणून घ्या – मोबाईल मराठी (mobilemarathi.com)

9. WhatsApp वरून मोठी फाईल आणि व्हिडीओ पाठवा– Send Big size file and video on WhatsApp

WhatsApp वरून मोठी फाईल आणि व्हिडीओ पाठवा- Send Big size file and video on WhatsApp (mobilemarathi.com)

10. Best Mobiles Under 25000

Best Mobiles Under 25000 – मोबाईल मराठी – 5 August 2023 (mobilemarathi.com)

11. Vivo Vs Samsung: Who is Better?

Vivo Vs Samsung: Who is Better? – मोबाईल मराठी 6 August 2023 (mobilemarathi.com)

12. Vivo Y21 is best budget mobile

Vivo Y21 is best budget mobile – मोबाईल मराठी 6 August 2023 (mobilemarathi.com)

13. Chat GPT Login in Marathi

Chat GPT Login in Marathi – मोबाईल मराठी – 6 August 2023 (mobilemarathi.com)

14. OnePlus foldable phone in India

OnePlus foldable phone in India – 6 August 2023 (mobilemarathi.com)

15. JCB Mobile Announced

JCB Mobile Announced – मोबाईल मराठी 2023 (mobilemarathi.com)

16. Vivo Y36 Launched in India

Vivo Y36 Launched in India – मोबाईल मराठी (mobilemarathi.com)

17. Samsung mobile under 20000

Samsung mobile under 20000 – mobilemarathi.com 2023

18. Oppo Reno 10 Pro Price in India

Oppo Reno 10 Pro Price in India – August 2023 # (mobilemarathi.com)

19. Iphone 14 Pro Max price in Dubai

Iphone 14 Pro Max price in Dubai – 2023 Mobile in Marathi (mobilemarathi.com)

20. Best 5G Mobiles under 15000 in India

Best 5G Mobiles under 15000 in India – 6 August 2023 (mobilemarathi.com)

21. Best 5 Mobile under 15000 in India

Best 5 Mobile under 15000 in India August 6 August 2023 (mobilemarathi.com)

22. Mobile Phone in Marathi मोबाईल फोनची माहिती.

Mobile Phone in Marathi – mobilemarathi.com

23. Vivo V29 Pro details in Marathi

Vivo V29 Pro details in Marathi – 6 August 2023 (mobilemarathi.com)

24. Realme 11 Pro Plus Mobile Details in Marathi

Realme 11 Pro Plus Mobile Details in Marathi 6 August 2023 (mobilemarathi.com)

25. Realme GT Neo 5 Pro 5G Design Leaked

Realme GT Neo 5 Pro 5G Design Leaked – 6 August 2023 (mobilemarathi.com)

Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *