मोबाईल विश्व

OnePlus foldable phone in India

3 0

भारतामध्ये लाँच होतोय OnePlus foldable phone. OnePlus foldable phone in India.

OnePlus च्या फोल्डेबल फोनची डिजाइन आली समोर!

OnePlus V Fold बद्दल टिप्सटर OnLeaks नं डिजाइन रेंडर्स शेयर केले आहेत. ह्यात डिवाइस मोठा डिस्प्ले आणि Hasselblad-tuned कॅमेऱ्यासह दिसला आहे. ह्यात फॉक्स लेदर बॅक पॅनल देण्यात आला आहे, जो प्रीमियम लुक देत आहे. फोनमध्ये ग्लास किंवा मेटल बॅक मॉडेल असण्याची शक्यता आहे.

मोबाईल मराठी लिक्सOnePlus V Fold

OnePlus foldable phone in India
OnePlus foldable phone in India
OnePlus foldable phone in India
OnePlus foldable phone in India

वनप्लसनं वर्षांच्या सुरुवातीला आपला पहिला फोल्डेबल फोन लाँच करण्याची घोषणा केली होती जो OnePlus V Fold नावानं बाजारात येऊ शकतो. आता ह्या घडी होणाऱ्या स्मार्टफोनचे डिजाइन रेंडर्स लीकमध्ये समोर आले आहेत. असं बोललं जात आहे की OnePlus Fold भारतात ऑगस्टमध्ये लाँच होऊ शकतो.

OnePlus V Fold लीक स्पेसिफिकेशन्स

 • डिस्प्ले : रिपोर्टमध्ये फोनच्या डिस्प्ले साइजचा उल्लेख नाही. परंतु OnePlus V Fold मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 2K AMOLED डिस्प्ले सपोर्ट मिळू शकतो.
 • प्रोसेसर : वनप्लसच्या घडी होणाऱ्या स्मार्टफोनमध्ये पावरफुल स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 प्रोसेसर दिला जाऊ शकतो.
 • कॅमेरा : वनप्लस फोल्ड फोनमध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशनसह 50MP चा प्रायमरी कॅमेरा असू शकतो. इतर लेन्सची माहिती मिळाली नाही. सेल्फीसाठी ह्यात 32MP चा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.
 • बॅटरी : हा फोन 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4800mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते.
 • वनप्लस फोल्डेबल फोनमध्ये सर्कुलर कॅमेरा मॉड्यूल आहे. ह्यात हॅसलब्लॅड टेक्स्ट दिसत आहे.
 • V Fold च्या ट्रिपल कॅमेरा सेटअपमध्ये पेरिस्कोप लेन्स देखील असेल. रियर पॅनलवर एलईडी फ्लॅश देखील दिसत आहे.
 • स्मार्टफोनची फ्रेम फ्लॅट आहे. तुम्ही डावीकडे अलर्ट स्लाइडर पाहू शकता. पावर बटन आणि फिंगरप्रिंट स्कॅनर उजवीकडे आहे.
 • मोबाइलच्या फ्रंटला पातळ बेझलसह एक मोठा डिस्प्ले आहे. फ्रंट कॅमेऱ्यासाठी टॉप सेंटरमध्ये पंच होल कटआउट देण्यात आली आहे. आतल्या बाजूस फोल्डेबल डिस्प्लेमध्ये टॉप लेफ्ट कॉर्नरवर पंच होल कटआउट आहे.
 • OnePlus V Fold लवकरच येऊ शकतो बाजारात.
 • फोनमध्ये फॉक्स लेदर बॅक पॅनल मिळू शकतो.
 • डिवाइस स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 प्रोसेसरवर चालू शकतो.

धन्यवाद!

https://mobilemarathi.com/iphone-14-pro-max-price-in-dubai/

OnePlus Official Site | OnePlus India

मोबाईल मराठी वर माहितीचा खजिना उपलब्ध आहे. खालील ब्लॉग तुम्ही वाचून ज्ञानप्राप्ती करू शकता

1. ‘मोबाईल मराठीकशासाठी ?

Why Mobile Marathi? – मोबाईल मराठी 6 August 2023

2. Why ‘Target Group (TG)’ are important to Mobile Companies? ‘TG-टार्गेट ग्रुपसर्व मोबाईल कंपन्यांसाठी का महत्वाचे आहेत ?

Why ‘Target Groups (TG)’ are important to Mobile Companies? (mobilemarathi.com)

3. OnePlus Nord 3 Design Leak. To be launched in July 2023. वनप्लस नॉर्ड 3 5G ची डिझाईन लीक. हा आकर्षक मोबाईल पहिला का?

OnePlus Nord 3 5G Design Leaked – mobilemarathi.com

4. Mobile Tricks- मोबाईल ट्रिक्स भाग

Mobile Tricks- मोबाईल ट्रिक्स भाग १ – मोबाईल मराठी – 2023 (mobilemarathi.com)

5. Track lost Mobile- मोबाईल हरवला, चोरीला गेला तर काय कराल?

Track lost Mobile- मोबाईल हरवला, चोरीला गेला तर काय कराल? (mobilemarathi.com)

6. 5G vs 4G Technology – 5G विरुद्ध 4G तंत्रज्ञान

5G vs 4G Technology – 5G विरुद्ध 4G तंत्रज्ञान – – 2023 (mobilemarathi.com)

7. 10 WhatsApp Tricks- व्हाट्सअँप चे 10 ट्रिक्स माहिती आहेत का?

10 WhatsApp Tricks- व्हाट्सअँप चे 10 ट्रिक्स माहिती आहेत का? (mobilemarathi.com)

8. Nothing Phone 2 पाहिलात का ? किंमत जाणून घ्या

Nothing Phone 2 पाहिलात का ? किंमत जाणून घ्या – मोबाईल मराठी (mobilemarathi.com)

9. WhatsApp वरून मोठी फाईल आणि व्हिडीओ पाठवा– Send Big size file and video on WhatsApp

WhatsApp वरून मोठी फाईल आणि व्हिडीओ पाठवा- Send Big size file and video on WhatsApp (mobilemarathi.com)

10. Best Mobiles Under 25000

Best Mobiles Under 25000 – मोबाईल मराठी – 5 August 2023 (mobilemarathi.com)

11. Vivo Vs Samsung: Who is Better?

Vivo Vs Samsung: Who is Better? – मोबाईल मराठी 6 August 2023 (mobilemarathi.com)

12. Vivo Y21 is best budget mobile

Vivo Y21 is best budget mobile – मोबाईल मराठी 6 August 2023 (mobilemarathi.com)

13. Chat GPT Login in Marathi

Chat GPT Login in Marathi – मोबाईल मराठी – 6 August 2023 (mobilemarathi.com)

14. OnePlus foldable phone in India

OnePlus foldable phone in India – 6 August 2023 (mobilemarathi.com)

15. JCB Mobile Announced

JCB Mobile Announced – मोबाईल मराठी 2023 (mobilemarathi.com)

16. Vivo Y36 Launched in India

Vivo Y36 Launched in India – मोबाईल मराठी (mobilemarathi.com)

17. Samsung mobile under 20000

Samsung mobile under 20000 – mobilemarathi.com 2023

18. Oppo Reno 10 Pro Price in India

Oppo Reno 10 Pro Price in India – August 2023 # (mobilemarathi.com)

19. Iphone 14 Pro Max price in Dubai

Iphone 14 Pro Max price in Dubai – 2023 Mobile in Marathi (mobilemarathi.com)

20. Best 5G Mobiles under 15000 in India

Best 5G Mobiles under 15000 in India – 6 August 2023 (mobilemarathi.com)

21. Best 5 Mobile under 15000 in India

Best 5 Mobile under 15000 in India August 6 August 2023 (mobilemarathi.com)

22. Mobile Phone in Marathi मोबाईल फोनची माहिती.

Mobile Phone in Marathi – mobilemarathi.com

23. Vivo V29 Pro details in Marathi

Vivo V29 Pro details in Marathi – 6 August 2023 (mobilemarathi.com)

24. Realme 11 Pro Plus Mobile Details in Marathi

Realme 11 Pro Plus Mobile Details in Marathi 6 August 2023 (mobilemarathi.com)

25. Realme GT Neo 5 Pro 5G Design Leaked

Realme GT Neo 5 Pro 5G Design Leaked – 6 August 2023 (mobilemarathi.com)

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *