JCB Mobile Announced. आला JCB चा Toughphone फोन!
आला JCB चा फोन!
JCB Mobile Announced. जेसीबी मशीनची ताकद तर सर्वांना माहित आहे. परंतु हीच ताकद जर एखाद्या मोबाइलमध्ये मिळाली तर? जेसीबी बनवणाऱ्या कंपनीनं एक नवीन JCB Toughphone मार्केटमध्ये आला आहे जो मिलिट्री ग्रेड सर्टिफाइड आहे. हा rugged mobile phone इतका मजबूत आहे की पाण्यात बुडल्यावर, दगडावर पडल्यावर किंवा आपटल्यावर देखील सुरक्षित राहतो. फोनचे दोन मॉडेल सादर झाले आहेत.
ऊन, वारा –
आणि पाण्याचा देखील सहन करेल मारा !
JCB Toughphone स्पेसिफिकेशन्स
किंमत £300 / 31,317 Rs
- 5.7” HD display
- 20MP rear Camera
- 20MP front Camera
- 6GB RAM + 128GB ROM
- स्क्रीन : हा मोबाइल फोन 5.7 इंचाच्या डिस्प्लेसह आला आहे जो एचडी पिक्सल रिजोल्यूशन असलेला आहे.
- प्रोसेसर : जेसीबी टफफोन अँड्रॉइड 13 ओएससह ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालतो.
- मेमरी : ह्या मोबाइल फोनमध्ये 6जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.
- कॅमेरा : फोटोग्राफीसाठी ह्यात 20 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि 20 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
- बॅटरी : पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 4,050एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो.
JCB Toughphone Max स्पेसिफिकेशन्स
किंमत £600 / 62,634 Rs
- 6.7” FHD display
- 48MP rear Camera
- 21MP front Camera
- 8GB RAM + 256GB ROM
- 12,200mAh battery
- स्क्रीन : जेसीबी टफफोन मॅक्स मध्ये 6.7 इंचाची मोठी स्क्रीन देण्यात आली आहे जी फुलएचडी पिक्सल रिजोल्यूशनवर चालते.
- रियर कॅमेरा : फोटोग्राफीसाठी ह्या फोनच्या बॅक पॅनलवर ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात 48 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर आणि 16 मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स आहे.
- फ्रंट कॅमेरा : सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी JCB Toughphone MAX मध्ये 21 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
- बॅटरी : पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 12,200एमएएचच्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो.
सध्या तरी भारतीयांना JCB च्या मोबाईल्ससाठी आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे, कारण सध्यातरी हे मोबाईल्स इंग्लंड मध्ये (जुलै 2023) लाँच होत आहेत. पण लवकरच भारतामध्येही हँडसेट उपलब्ध करून देण्याच्या हालचाली सुरु असल्याचे कळाले आहे.
https://www.smartprix.com/mobiles/jcb-toughphone-ppd19ayukg8z
मोबाईल मराठी वर माहितीचा खजिना उपलब्ध आहे. खालील ब्लॉग तुम्ही वाचून ज्ञानप्राप्ती करू शकता
1. ‘मोबाईल मराठी’ कशासाठी ?
Why Mobile Marathi? – मोबाईल मराठी 6 August 2023
2. Why ‘Target Group (TG)’ are important to Mobile Companies? ‘TG-टार्गेट ग्रुप’ सर्व मोबाईल कंपन्यांसाठी का महत्वाचे आहेत ?
Why ‘Target Groups (TG)’ are important to Mobile Companies? (mobilemarathi.com)
3. OnePlus Nord 3 Design Leak. To be launched in July 2023. वनप्लस नॉर्ड 3 5G ची डिझाईन लीक. हा आकर्षक मोबाईल पहिला का?
OnePlus Nord 3 5G Design Leaked – mobilemarathi.com
4. Mobile Tricks- मोबाईल ट्रिक्स भाग १
Mobile Tricks- मोबाईल ट्रिक्स भाग १ – मोबाईल मराठी – 2023 (mobilemarathi.com)
5. Track lost Mobile- मोबाईल हरवला, चोरीला गेला तर काय कराल?
Track lost Mobile- मोबाईल हरवला, चोरीला गेला तर काय कराल? (mobilemarathi.com)
6. 5G vs 4G Technology – 5G विरुद्ध 4G तंत्रज्ञान
5G vs 4G Technology – 5G विरुद्ध 4G तंत्रज्ञान – – 2023 (mobilemarathi.com)
7. 10 WhatsApp Tricks- व्हाट्सअँप चे 10 ट्रिक्स माहिती आहेत का?
10 WhatsApp Tricks- व्हाट्सअँप चे 10 ट्रिक्स माहिती आहेत का? (mobilemarathi.com)
8. Nothing Phone 2 पाहिलात का ? किंमत जाणून घ्या
Nothing Phone 2 पाहिलात का ? किंमत जाणून घ्या – मोबाईल मराठी (mobilemarathi.com)
9. WhatsApp वरून मोठी फाईल आणि व्हिडीओ पाठवा– Send Big size file and video on WhatsApp
10. Best Mobiles Under 25000
Best Mobiles Under 25000 – मोबाईल मराठी – 5 August 2023 (mobilemarathi.com)
11. Vivo Vs Samsung: Who is Better?
Vivo Vs Samsung: Who is Better? – मोबाईल मराठी 6 August 2023 (mobilemarathi.com)
12. Vivo Y21 is best budget mobile
Vivo Y21 is best budget mobile – मोबाईल मराठी 6 August 2023 (mobilemarathi.com)
13. Chat GPT Login in Marathi
Chat GPT Login in Marathi – मोबाईल मराठी – 6 August 2023 (mobilemarathi.com)
14. OnePlus foldable phone in India
OnePlus foldable phone in India – 6 August 2023 (mobilemarathi.com)
15. JCB Mobile Announced
JCB Mobile Announced – मोबाईल मराठी 2023 (mobilemarathi.com)
16. Vivo Y36 Launched in India
Vivo Y36 Launched in India – मोबाईल मराठी (mobilemarathi.com)
17. Samsung mobile under 20000
Samsung mobile under 20000 – mobilemarathi.com 2023
18. Oppo Reno 10 Pro Price in India
Oppo Reno 10 Pro Price in India – August 2023 # (mobilemarathi.com)
19. Iphone 14 Pro Max price in Dubai
Iphone 14 Pro Max price in Dubai – 2023 Mobile in Marathi (mobilemarathi.com)
20. Best 5G Mobiles under 15000 in India
Best 5G Mobiles under 15000 in India – 6 August 2023 (mobilemarathi.com)
21. Best 5 Mobile under 15000 in India
Best 5 Mobile under 15000 in India August 6 August 2023 (mobilemarathi.com)
22. Mobile Phone in Marathi मोबाईल फोनची माहिती.
Mobile Phone in Marathi – mobilemarathi.com
23. Vivo V29 Pro details in Marathi
Vivo V29 Pro details in Marathi – 6 August 2023 (mobilemarathi.com)
24. Realme 11 Pro Plus Mobile Details in Marathi
Realme 11 Pro Plus Mobile Details in Marathi 6 August 2023 (mobilemarathi.com)
25. Realme GT Neo 5 Pro 5G Design Leaked
Realme GT Neo 5 Pro 5G Design Leaked – 6 August 2023 (mobilemarathi.com)
Average Rating